आकाश मार्ग गुप्त पंथ

"अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र । तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र । तया आठविता महापुण्य रासी । नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी ।।"

The great saint Shri. Dyaneshwar Maharaj
संत सम्राट श्री ज्ञानेश्वर माऊली

“Akash Marg Gupt Panth” is run by the great saint Shri. Dyaneshwarji.

संत सम्राट श्री ज्ञानेश्वर माऊली यांनी चालवलेला हा “आकाश मार्ग गुप्त पंथ होय”.

Shri. Samarth Ramdas Swami has clearly mentioned the same about this path in his spiritual book “SHREE DASBODH”.

श्री समर्थ रामदास स्वामी रचित सार्थ श्री दासबोध मधील पहिल्या दशकातील नवव्या समासातील पाचव्या ओवी मध्ये ह्या पंथाचा स्पष्ट उल्लेख केलेला आढळतो.

For a human being who has a body it is very simple to know himself. But as God does not have a body, it is very difficult to know the real truth about God.

देवादिकांनाही दुर्लभ परंतु मनुष्याला शक्य असलेल्या नरदेहाचे सार्थक करण्याचा हा सोपस्कर सत्यमार्ग.

Sadguru Shri Mohite Maharaj
परम पूज्य श्री. सदगुरु मोहिते महाराज