तत्वमसि
As per Para 22 of 1st lesson in "Dnyaneshwari"
सार्थ ज्ञानेश्वरी मधील पहिल्या अध्यायातील बाविसाव्या ओवीनुसार :-
MAJ HRUDAYI SADGURU | JENE TARILA HA SANASARPURU |
MHANAUNI VISHESHE ATPADARU | VIVEKAWARI ||
मज हृदयी सद्गुरू । जेणें तारीलों हा संसारपुरु ।
म्हणउनि विशेषें अत्पादरू । विवेकावारी ।।
This is the only one ....
असलेला हाच तो ....
AKASH MARG GUPT PANTH
आकाश मार्ग गुप्त पंथ
Main aim of this path is Tatvamasi and this can be described only through sadguru. It has been illustrated in 4th para of 17th shlock of 18th lesson.
ह्या पंथाचे मर्म तत्वमसि असून त्याचा बोध सद्गुरुकडूनच करविला जातो आणि ह्या महावाक्याचा उल्लेख ज्ञानेश्वरी मधील १८व्या अध्यायातील १७व्या श्लोकाच्या ४थ्या ओवीमध्ये केलेला आहे.
Tatvamasi :-
तत्वमसि :-
TOMN + TAT + ASI
TOMN = GOD (SOUL)
TAT = HUMAN
ASI = SADGURU
तोमं पद + तत पद + असि पद
तोमं पद = ईश्वर
तत पद = जीव
असि पद = सद्गुरु
It means that making union of Human & God (SOUL) which we called as "Non-Duality".
ह्याचाच अर्थ म्हणजे जीवाचे आणि ईश्वराचे ऐक्य करणे आणि त्यालाच आपण अद्वैत म्हणतो.
Study of Tatvamasi Bifurcated in two Path :-
1. Pranav
2. Soham
तत्वमसिचा अभ्यास दोन भागात मोडतो :-
१. प्रणव
२. सोहं
1. PRANAV :-
Pran means Kundalini (POWER) which stays at the center of Navel & it is downward directed.
To change this downward direction to upward direction is called "PRANAV".
१. प्रणव
प्राण म्हणजे कुंडलीनी (शक्ति) जिचे स्थान मनुष्याच्या नाभीमध्ये असून ती अधोमुख आहे. अधोमुख असलेल्या कुंडलिनीचे (प्राण शक्तिचे ) उर्ध्वमुख करणे म्हणजेच प्रणव होय.
2. SOHAM :-
A study of meeting to our soul can not be described in words, can not be achieved by yoga, mantra-tantra, japa-tapa, karma-kand. The study of knowing ourselves, that is our original state is nothing but to eliminate external breathing and start the internal breathing which we are doing in our mother's womb i.e. "ZERO STATE" and so this is called as "SOHAM."
२. सोहं
परमात्मा प्राप्तीचा अभ्यास म्हणजेच जो अनिर्वाच्य शब्दातीत योग-याग, मंत्र-तंत्र, जप-तप, कर्म-कांड रहित असलेल्या ईडा-पिंगळा (चंद्र-सुर्य) ह्या दोन नाड्या बंद करून सुशुम्ना मार्गाने जाण्याचा सोहं चा अभ्यास आहे.